Cart
Navneet Marathi Akshar Bharati Digest Class 9 | Latest Edition

Navneet Marathi Akshar Bharati Digest Class 9 | Latest Edition

 • Publisher : Navneet
 • Author: Navneet
 • Edition: 2023
 • Availability: In Stock
 • Normally Deliver within 3-4 days
 • Rs.200

(Packing charges included)
  
product shipping
 • Description :

  Navneet Marathi Akshar Bharati Digest Class 9 | Latest Edition

  * ठळक वैशिष्ट्ये :

  १. पाठ्यपुस्तक आणि कृतिपत्रिकेच्या अद्ययावत आराखड्यानुसार सुधारित.

  २. सर्व पाठांचा इंग्रजीत सारांश (Summary) आणि सर्व कवितांचा भावार्थ (Paraphrase) सोप्या इंग्रजी-मराठी भाषेत.

  ३. गद्य पाठांतील मजकुराच्या योग्य प्रमाणात केलेल्या उताऱ्यांवर व कवितांवर अनेक अपेक्षित कृती आणि त्यांची अचूक व समर्पक उत्तरे.

  ४. सर्व कवितांतील, तसेच पाठांतील उतारेनिहाय कठीण शब्दांचे मराठी व इंग्रजीतून अर्थ (meaning).

  ५. कृतिपत्रिकेतील १६ गुणांच्या व्याकरण व भाषाभ्यास विभागासाठी प्रत्येक गद्य-पद्य पाठात विपुल कृर्तीचा समावेश.

  ६. अपठित उतारे व त्यांवर आधारित अद्ययावत आराखड्यानुसार अपेक्षित कृतींचा स्वतंत्र विभाग.

  ७. उपयोजित लेखन विभागातील सर्व घटकांबाबत कृतींसह सविस्तर मार्गदर्शन.

  ८. SMART DigiBook अॅपवर सदर डायजेस्टच्या ई-कॉपीबरोबर विविध इंटरअॅक्टिव्ह वैशिष्ट्येही उपलब्ध. ९. संदर्भासाठी व सरावासाठी पहिली सत्रान्त परीक्षा व दुसरी सत्रान्त परीक्षा यांच्या नमुना कृतिपत्रिका समाविष्ट.

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

Tags: Navneet Marathi Akshar Bharati Digest Class 9 | Latest Edition, Navneet, Navneet Class 9

New Arrival
Featured Products