Cart
Navneet Marathi Yuvakbharti Digest Class 12

Navneet Marathi Yuvakbharti Digest Class 12

  • Publisher : Navneet
  • Author: Navneet
  • Edition: 2024
  • Availability: In Stock
  • Normally Deliver within 3-4 days
  • Rs.175

(Packing charges included)
  
product shipping
  • Description :
    * ठळक वैशिष्ट्ये :

    १. बोर्डाच्या कृतिपत्रिकेच्या अद्ययावत आराखड्यानुसार संपूर्णतः रचना.

    २. सर्व पाठांचा परिचय आणि सर्व कवितांची मध्यवर्ती कल्पना व भावार्थ सोप्या भाषेत.

    ३. गद्यपाठांतील मजकुराचे योग्य प्रमाणात उतारे करून त्यांवर व कवितांवर अनेक अपेक्षित कृती आणि त्यांची अचूक व समर्पक उत्तरे.

    ४. सर्व कवितांतील, तसेच पाठांतील उतारेनिहाय कठीण शब्दांचे अर्थ.

    ५. अपठित उताऱ्यांवर आधारित अद्ययावत आराखड्यानुसार अपेक्षित कृती व त्यांची समर्पक उत्तरे.

    ६. उपयोजित लेखन व व्याकरण विभागातील सर्व घटकांबाबत कृतींसह सविस्तर मार्गदर्शन.

    ७. कृतिपत्रिकेतील व्याकरण विभागासाठी प्रत्येक गदय-पदय पाठात विपुल कृती व त्यांची अचूक उत्तरे.

    ८. संदर्भासाठी व सरावासाठी बोर्डाची सप्टेंबर २०२१ ची कृतिपत्रिका उत्तरांच्या संदर्भासह समाविष्ट.

Write a review

Note: HTML is not translated!
    Bad           Good

Tags: NavneetDigest, Class12Navneet, Class12, MHBoard, MHBoard12

New Arrival
Featured Products